आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Terrifying Female Serial Killers Around The World

या 7 महिला आहेत जगातील सर्वात खतरनाक Female Serial Killer

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात असे सिरीअल किलर होऊन गेले आहेत, ज्यांच्या कारनाम्याचा उल्लेख केला तरी अंगावर काटा येतो. अशा सिरीअल किलरला फाशीची शिक्षाही कमीच असते. यांच्याबद्दल आपल्या तोंडून 'नराधम' हा शब्द चटकन बाहेर पडतो. पण हे काम काही फक्त पुरुषांनीचे केले असे नाही. तर, सिरीअल किलर म्हणून अनेक महिलाही कुख्यात आहेत. तीनहून अधिक खून करणार्‍यांना सिरीअल किलर म्हटले जाते. हे लोक एखाद्या मानसिक रुग्णासारखे असतात. यांची प्रत्येकवेळी खून करण्याची पद्धती ही साधारणपणे एकसारखीच असते. जगभरातील सिरीअल किलरच्या जबाबावरुन जाणवते की, त्यांना जिवंत माणसाच्या शरीरातून वाहणारे रक्त पाहून आनंद वाटतो. हा एक प्रकारचा अघोरी आनंद असतो. चला तर, जाणून घेऊ या जगभरातील अशा काही महिला ज्यांनी या अघोरी आनंदासाठी खून केले...
दोन मिनीटांत चार लोकांना भोसकले
- जोआन डेन्ही, इंग्लंड
जोआन डेन्ही ही जगातील खतरनाक महिला सिरिअल किलरपैकी एक आहे. 31 वर्षांच्या जोआनने 10 जणांचा खात्मा केला आहे. यात तिच्या पतीचाही समावेश आहे. दोन मुलांची आई असलेली जोआनला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. तिने दिवसाढवळ्या फक्त नऊ मिनीटांमध्ये दोन लोकांना यमसदनी धाडले होते. तेव्हा ती तिच्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेली होती. या हत्यासत्राचे तिला थोडेही दुःख किंवा पश्चताप होत नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जगातील काही खतरनाक महिला सिरीअल किलर