आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत भारतातील 8 रहस्यमयी घटना आणि सिध्दांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताजमहलचा फाइल फोटो - Divya Marathi
ताजमहलचा फाइल फोटो
भोपाळ- काही वर्षांत भारतात अनेक रहस्यमयी घटना समोर आल्या आहेत. अनेकदा यावर वादग्रस्त सिद्धांतसुध्दा देण्यात आले. हे सिद्धांत सत्य नसले तरी काही काळासाठी लोकांना आश्चर्यचकित करणारे होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घटनांविषयी सांगत आहोत. वर्ल्ड मीडियामध्येसुध्दा यांचे मोठे कव्हरेज झाला आणि सोशल मीडियावरसुध्दा याची मोठी चर्चा झाली.
1. काय आहे ताजमहलचे दुसरे सत्य?
ताजमहल मुगल शासनाची उत्कृष्ट देणगी मानले जाते. याला प्रेमाचे प्रतिकसुध्दा म्हटले जाते. 17व्या दशकात शहाजहाने पत्नी मुमताजच्या आठवणीत ताजमहल बनवला होता. परंतु 2007मध्ये भारतीय लेखक आणि प्रोफेसर पुरुषोत्तम ओकने दावा केला होता, की ताजमहल एकेकाळी भगवान शिवचा मंदिर होते. त्यांनी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी अनेक तथ्यसुध्दा ठेवले. परंतु भारत सरकारने त्यांचे तथ्य फेटाळले. मात्र अनेक लोकांनीसुध्दा त्यांचे दावे चुकीचे असून फेटाळले.
केंद्रीय मंत्रीने सांगितले, 'पूरावे नाही'
डिसेंबर 2015मध्ये भारताचे केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनीसुध्दा सांगितले, 'सरकारला ताजमहलच्या हिंदू मंदिर असल्याच्या दावाशी संबंधित कोणतेच पूरावे मिळाले नाहीत.' आग्र्याच्या सहा वकिलांनीसुध्दा मागील वर्षी याचिका दाखल करून सांगितले होते, की ताजमहल एकेकाळी हिंदूंचे शिव मंदिर होते आणि हे हिंदूंना सोपवण्यात यावे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही घटनांविषयी...