आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top10 Funny Pictures Of The Week From Social Media

सोशल साइट्सवरील या 10 छायाचित्रांनी लोकांना हसवले लोटपोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल इंटनेटवर मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन सोशल साइट्स बनले आहे. रोज फेसबुक आणि टि्वटरसारख्या साइट्सवर लाखोंपेक्षा जास्त गंमतीशीर छायाचित्रे अपलोड केली जातात. ही छायाचित्रे काही वेळेसाठी नक्कीच लोकांच्या चेह-यावर हस्य फुलवतात.
एक प्रसिध्द छायाचित्रकार विवेक राठौड यांनी आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात ही छायाचित्रे कॅमे-यात कैद केली. त्यांनी कोरिंगा वाइल्ड लाइफ सेंच्युअरीवरून परतताना पालाकोल्ली गावात एका राइस मिलच्या परिसरात पोपटांना दाणे टिपताना पाहिले. त्यांना या दृश्याने इतकी भूरळ घातली, की त्यांनी ती छायाचित्रे इंटरनेटवर मोठ्या हौशीने अपलोड केली.
मिलमध्ये काम करण्या-या कामगारांनी सांगितले, की पोपट दाणे टिपताना आम्ही त्यांना कधीच उडवत नाही. विवेक यांनी जेव्हा ही छायाचित्रे इंटरनेटवर पोस्ट केली तेव्हा त्यांला अनेक लोकांनी शेअर आणि लाइक केले.
मागील आठवड्यात सोशल साइट्सवर काही अशीच फनी छायाचित्रे बरीच शेअर आणि लाइक केली गेली. त्यामधील काही छायाचित्रे वास्तवातील आहेत तर काही क्रिएटीव्ह.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 10 फनी छायाचित्रे...