आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सबरीनाने टॉप वर करताच वासरु करू लागले स्तनपान!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक जगात आईची जागा मम्मीने घेतल्यामुळे बहुतेक मम्मी आपल्या पाल्यांला स्तनपान करत नाहीत. कारण त्यांना चिंता असते आपल्या फिगरची! पाल्याला स्तनपान केल्याने फिगर बेडौल दिसते, असे त्या समजतात. परंतु जगात अशी अनेक उदाहरणे अशीही आहेत की, काही महिलांनी प्राण्यांच्या पिलांना स्तनपान करून त्यांना जीवदान दिले आहे.

ब्राझीलमधील टॉप मॉडेल सबरीना एक घटनेमुळे चर्चेत आली आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील आघाडीवर असलेली सबरीना बूइंग-बूइंग हिने चक्क गायीच्या वासराला स्वत:चे दुध पाजले. सबरीना एका गावात गेली होती. तेथे गायीचे वासरु होते. त्या वासराला पाहताच सबरीना हिने टॉप वर करताच वासरु तिचे स्तनपान करू लागले होते. सबरीनाने स्वत: प्रसिद्धी मिळवण्यासाठी वासराला दुध पाजले की, त्यामागे आणखी दुसरे कारण होते, हे मात्र कळू शकले नाही. परंतु सबरीनाने गायीच्या वासरावर दाखवलेल्या सहानुभू्तीचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

मॉडेल सबरीनाचे फोटोज् पाहण्यासाठी पुढील छायाचित्रांवर क्लिक करा..