आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tourism Places Of India, Andaman And Nicobar Islands

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंदमान आणि निकोबार बेटावरील सुंदर निसर्गरम्य पर्यटनस्‍थळे; जगभरतील पर्यटकांचे आकर्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील पर्यटनस्‍थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. प्रत्‍येक व्‍यक्तिची जगभरातील पर्यटंनस्‍थळे पाहण्‍याची इच्‍छा असते. भारत देशातही काही असे पर्यटनस्‍थळे आहेत, जे पाहाण्‍यासाठी जगभरातील पर्यटक भारतामध्‍ये येतात. यामध्‍ये काही नैसर्गिक पर्यटनस्‍थळे आहेत, तर काही ऐतिहासीक. जगभरातील लोक भारतातील संस्‍कृती आणि इतिहास समजून घेण्‍यासाठी भारतामध्‍ये येतात.
भारतील सर्वात सुदंर पर्यटनस्‍थळ असलेल्‍या अंदमान आणि निकोबार बेटावरील पर्यटनस्‍थळे पाहिजे त्‍या प्रमाणात प्रकाश झोतात आलेली नाहीत. वाटर पोर्स्‍टची आवड असलेले हजारो पर्यटक या स्‍थळांना भेटी देत आहेत. आज मोठ्या प्रमाणात अंदमान द्वीप समूह पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा अंदमान-निकोबार बेटावरील सुंदर छायाचित्रे...