आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूरोपचे 10 लक्षवेधी रेल्वे ट्रॅक, कुठे खडकावरून तर कुठे समुद्रावरून धावते रेल्वे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बर्नीना एक्स्प्रेस स्वित्झर्लंड)
जगभरातील विविध भागांत अनेक सुंदर रेल्वे ट्रॅक आहेत, जे क्षणांत आपले लक्ष वेधून घेतात. या ट्रॅक वरून प्रवास करणे म्हणजे वेगळाच अनुभव आल्यासारखे वाटते. याबाबत यूरोपच्या अनेक रेल्वे ट्रॅकला यात सामील करता येऊ शकते. यामधील काही रेल्वे ट्रॅक खडकांतून तर काही खोल टनलमधून जातात. काही ट्रॅक तर समुद्र, नद्यांवर बनलेले आहेत. आपल्या अनोख्या रचनेने हे ट्रॅक लोकांच्या आठवणीत राहतात. त्यामुळेच अनेक लोकांना हे ट्रॅक पाहण्याची खूप उत्सूकता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 अनोख्या रेल्वे ट्रॅकविषयी सांगणार आहोत.
1. बर्नीना (Bernina) एक्स्प्रेस, स्वित्झरर्लंडहून इटली-
स्वित्झरर्लंडहून इटलीला जाणारी बर्नीना एक्स्प्रेसचा मार्ग नैसर्गिक नजारे, टनल्स, ब्रिज आणि सुंदर गावांतून जातो. हे सुंदर रेल्वे ट्रॅक स्वित्झरर्लंड चुरपासून सुरु होतो. त्यानंतर थूशीश आणि टीरोनोहून इटलीच्या लूगानोमध्ये संपतो. हा प्रवास जवळपास 4 तासांत पूर्ण होतो. यादरम्यान रेल्वेचा प्रवास करणा-या लोकांना सुंदर नजारे पाहायला मिळतात. या ट्रॅकची लांबी 123 किमी आहे.
2. द ग्रेट ब्रिटिश हेरिटेज रूट, यूके
3. रोऊमा रेल्वे, नॉर्वे
4. मॅड्रिड आणि ओव्हिडिओ, स्पेन
5. स्कॉटिश हायलँड्स, स्कॉटलँड
6. चॉकलेट ट्रेन, स्वित्झर्लंड
7. बाल्कन फ्लॅक्सीपास, सर्बिया, मोन्टेनेग्रो
8. पश्चिम रायन रेल्वे, जर्मनी
9. ट्रेन देस पिगनेस, फ्रान्स
10. वेनिस-म्यूनिख रेल्वे, इटली, जर्मनी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच शानदार रेल्वे ट्रॅकविषयी...