आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधामुळे मुलीचा झाला मुलगा, Photos मधून ट्रान्सजेंडरने दाखवली प्रोसेस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या कोलोराडो येथील डेन्वेरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय कोल्टर अलेक्झेंडरचा जन्म मुलच्या रूपात झाला होता. आठ वर्षाची असताना तिचे नाव साशा होते. त्यावेळीच तिच्या लक्षात आले होते, की तिचा जन्म चुकीच्या शरिरात झाला आहे. वयाच्या विसाव्या वर्षी तिने लिंग परिवर्तण करण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षात तिचे संपुर्ण शरिर एका मुलाच्या शरिराप्रमाणे बनले आहे. 

फोटोंमधून दाखवली प्रोसेस...
कोल्टर इंस्टाग्रामवर शर्टलेस फोटो टाकल्याने प्रसिद्ध झाला आहे. परंतु, त्याचे अनेक फोटो इंस्टाग्रामवरून काढून टाकण्यात आले आहेत. एका संस्कृतीक परिवारात जन्मलेल्या कोल्टरला खुप लवकर लक्षात आले होते की, तो मुलीच्या शरिरात जन्मलेला मुलगा आहे. परंतु, परिवाराच्या भितीने त्याने ही बाब कोणालाच सांगितली नाही. 20 वर्षाचा असताना त्याने ऑनलाइन सर्च करून एका डॉक्टरशी संपर्क साधला, त्यांनीच मुलगी असलेल्या कोल्टरला मुलगा बनवण्यासाठी मदत केली. तेव्हापासून आतापर्यंत कोल्टरच्या शरिरात मोठा बदल झाला आहे. हाच फरक कोल्टरने फोटोंमधून दाखवला आहे.

पत्नीने दिला पाठिंबा...
कोल्टरने जेव्हा टेस्टोस्टिरोन घेण्यास सुरूवात केली, तेव्हाच त्याच्या एक मुलीसोबत ओळख झाली. नंतर त्याने तिच्याशी लग्न केले. कोल्टर सांगतो की त्याच्या परिवाराला सुरूवातीला आपली साशा एक मुलगा झाली आहे, हे स्विकाराला वेळ लागला. परंतु, पत्नी प्रत्येक पावलावर कोल्टरसोबत होती.

पुढील स्लाइडवर पाहा साशा ते कोल्टरपर्यंतचा प्रवास...
बातम्या आणखी आहेत...