आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत चेह-यावर लावले सिमेंटचे इंजेक्शन, नंतर असा बिघडला चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर दिसण्याच्या प्रेमापोटी लोक अनेक फंडे आजमावत असतात, पण कधी कधी असे प्रयोग अंगलट येतात आणि मग आयुष्यभरासाठी चेहरा कुरुप बनतो.  फ्लोरिडा येथील रेजी नावाच्याया ट्रान्सजेंडर महिलेबरोबरही असेच काही झाले. सुंदर दिसण्‍यासाठी तिने एक प्रयोग केला आणि तिचा चेहरा कायमचा बिघडला. 
 
नशेत घेतले सिमेंटचे इंजेक्शन
- रेजीला सुंदर बनवण्‍याचे आमीश देऊन एका व्‍यक्‍तीने नशेत रेजी यांच्‍या चेह-यावर लिक्वीड सिमेंट आणि टायर सिलेंटचे इंजेक्शन टोचले. 
- त्‍यानंतर रेजीचा चेहरा इतका भयावह झाला की, बघणा-यालाही भीती वाटेल. स्‍कीनपासून, ओठ, नाक, पूर्णपणे खराब झाले. 
 
पुढील स्‍लाईडवर बघा रेजी यांचे काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...