आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जमाती कायमच्या होऊ शकतात नष्ट, भारतात राहणा-या आदिवासींचाही सामावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंदमान आयलँडवर राहणा-या जारवा समुदायचे आयुष्य धोक्यात आले आहे. यांची लोकसंख्या 400पेक्षा कमी राहिली आहे. सर्वाइल इंटरनॅशनलनुसार, जर या जमातीच्या सुरक्षेवर आणि इतर गोष्टींवर लक्ष दिले नाही तर ती नष्ट होईल.
अंदमानीज
अंदमान आयलँडवर राहणा-या या जमातीला नेररिटोससुध्दा म्हटले जाते. या जमातीचे पुरुष कमी उंचीचे असतात. 19व्या शताब्दीपर्यंत या लोकांचा बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क नव्हता. तेव्हा या लोकांना आग पेटवणेसुध्दा माहित नव्हते. ही जमात मूळची आफ्रिकेची आहे. बाहेरचे लोक यांच्या परिसरात पोहोचत आहेत आणि यांच्या क्षेत्रात दखल देण्याचा प्रयत्न करत आहेत. यांची लोकसंख्या आता केवळ 400 ते 500 राहिली असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणत्या जमातीचे आयुष्य धोक्यात आले आहे...
बातम्या आणखी आहेत...