आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वर्चस्वावरुन दोघांत जुंपली, सिंहिणीने असा केला अटॅक की सिंह झाला धाराशाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंह आणि सिंहीण यांच्यात नेमही प्रेमाचे नाते दिसून येते. इतर प्राण्यांची शिकार करणारे सिंहा आणि सिंहीणी कधीच स्वत:च्या प्रजातीवर हल्ला करत नाही. परंतु काल एक वेगळेच आणि अचंबित करणारे दृश्य केन्याच्या मसाई नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळाले. काही सिंहीणी सिंहांवर हल्ला करताना दिसली. तिने एका शिकारीसाठी सिंहावर हल्ला केला.
नू नावाच्या एका प्राण्याची शिकार करून त्याचे मांस खाण्यासाठी त्यांच्यात जुंपली होती. तीन लहान सिंह नू नावाच्या प्राण्याचे मास खात असताना, मागून तीन लहान सिंहीणी आल्या. मांस खाण्यासाठी सिंह आणि सिंहीणीं एकमेकांवर हल्ला चढवला.
मात्र यात सिंहीणी जास्त आक्रमक दिसल्या आणि त्यांच्यात एक सिंह जखमीसुध्दा झाला. त्याच्या डोळ्याला एका सिंहीणचे टोकदार नख लागले. ही छायाचित्रे फोटोग्राफर्स लॉरेन्ट रेनॉल्ड आणि डॉमनीक हॉशन यांनी टिपली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंहीणी आणि सिंहामध्ये कशी जुंपली...