आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुलींनी केले एकमेकींसोबत लग्न, मग असे केले Photo shoot...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कपलने सुपरगर्ल आणि पॉवरगर्ल सारखे केले फोटोशूट - Divya Marathi
या कपलने सुपरगर्ल आणि पॉवरगर्ल सारखे केले फोटोशूट
प्रेमापुढे जगाची कोणतीही शक्ती टिकू शकत नाही. डेन्मार्कमध्ये राहणाऱ्या  कॅरीना आणि सोईरींन यांना एकमेकींविषयी आवड निर्माण झाली आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. जसे पऱ्यांसारखेच झाले त्यांचे लग्न.
 
कॅरिना आणि सोईरींन कॉस्प्लेयर्स आहे. त्या दोघी वेगवेगळे प्रकारचे कॉस्ट्यूम घालून लोकांना हसवण्याचे काम करतात. या जोडीने मागील वर्षी 2 जुलै ला लग्न केले. परंतु त्यांनी केलेला फोटोशूट या दिवसांमध्ये सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या जोडीने व्हेंडिग डेस्टीनेशन म्हणून जपानला जाण्याची निवड केली आहे. यांची सुंदर फोटोज कोणाचेही मन जिकंण्यात कमी नाही. दोघी एकमेकांवर खूप प्रेम करतात. तसेच त्याच्या फोटोजमध्ये दिसून येत आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, या मुलींचा वेगळ्या अंदाजात फोटोशूट.... 
बातम्या आणखी आहेत...