आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Gorilla Have Faught Brutal Boxing Match At Bronx Zoo, New York

दोन गोरिलांमध्ये झाले कडाक्याचे भांडण, मनुष्याप्रमाणे केली एकमेकांना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्य आणि गोरिला यांच्या शरीरिक संरचनेत आणि वागणूक संबंधी अनेक संशोधन करण्यात आलेले आहेत. दो गोरिला मनुष्याप्रमाणे भाडंत होते तेव्हा अमेरिकेमध्ये गोरिलांवर संशोधन करत असलेल्या एका इजराइलचा वैज्ञानिक अचंबित झाला.
न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्सच्या प्राणीसंग्रहालयात हा विचित्र नजारा पाहायला मिळाला. दोन गोरिल्ला आपसात बॉक्सिंग खेळाडूंसारखे भांडत होते. जीवशास्त्र तज्ञ डॉ. मिशेल सॅमुनी ब्लँकने यांच्यामध्ये झालेला भांडणाची छायाचित्रे क्लिक केली आहेत.
दोन्ही प्राणी आपल्या हातांच्या मुठ्ठीने एकमेकांना ठोसे मारत होते. हे बघून असे जाणवत होते, की दोन प्रोफेशनल बॉक्सिरमध्ये सामना चालू आहे. दोन्ही गोरिल्ला आपसात बराच वेळ भांडत होते. ते खूप शक्तीशाली होते आणि त्याची नखेसुध्दा धारदार होती. गोरिलांमध्ये जेव्हा भांडण होते तेव्हा ते खूप भयावह असते.
बॉक्सिंग स्टाइलमध्ये लढणा-या दोन गोरिलांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...