आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

38 वर्षे एकत्र राहणा-या गे जोडप्‍याने केला विवाह, या कारणामुळे उचलले असे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमची अजुनही असा समज असेल की, लग्‍नासाठी एक मुलगा आणि मुलीची आवश्‍यकता असतेच. मात्र आता तसे काही राहिलेले नाही. कारण जर्मनीमध्‍ये नुकताच दोन पुरुषांचा विवाह संपन्‍न झाला, तोही कायदेशीर. जर्मनीने दोन समलिंगी व्‍यक्‍तींच्‍या विवाहाला मान्‍यता दिल्‍यानंतर हा तेथे कायदेशीर प्रक्रीया पार पाडून केलेला पहिला विवाह आहे. 

या कारणामुळे खास आहे हा विवाह 
जर्मनीची राजधानी बर्लिनमध्‍ये Karl Kreile आणि Bodo Mende या समलिंगी जोडप्‍यांनी एकमेकांना वरले आहे. ते 38 वर्षांपासून एकत्र राहतात. 1 ऑक्‍टोबरपासून जर्मन सरकारने अशाप्रकारच्‍या विवाहाला मान्‍यता दिली आहे. त्‍यांनतर झालेला हा पहिलाच विवाह आहे आणि म्‍हणूनच तो खास आहे. विवाहासाठी या जोडप्‍याने 25 वर्षे लढा दिला आहे. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या लग्‍नसमारंभातील फोटोज... 

 
 
बातम्या आणखी आहेत...