आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'सेक्‍स\'वरून नेहमी भांडायच्या लादेनच्या बायका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सगळ्यात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या खात्म्याला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ओसामाच्या मृत्यूनंतर त्याच्या वैयक्तीक जीवनातील काही रहस्यमय गोष्टी हळुहळु जगासमोर येऊ लागल्या आहेत. आता हेच बघा ना, लादेनच्या बायकांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. परंतु हे भांडण होण्यामागेही विशेष कारण होते. ते म्हणजे 'सेक्स' हेच होते. लादेनसोबत सेक्स करण्यावरून अनेकदा जर त्याच्या पत्नींमध्ये अक्षरश: झटापटीही व्हायच्या.

लादेनची मोठी पत्नी खैरिया हिने सांगितल्यानुसार, लादेनची छोटी पत्नी अमाल ही फारच देखणी होती. विशेष म्हणजे लादेनच्या अन्य बायकांपेक्षा अमालचे वय कमी होते. त्यामुळे लादेनसोबत जास्तीत जास्त सेक्‍स करण्‍याची तिची इच्छा असायची. आणि याच कारणावरून अमाल आणि खैरिया यांच्यात नेहमी भांडण होत होते.

लादेनच्या बायकांमध्ये होणार्‍या भांडणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...