आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे युगांडाची सर्वात कुरुप व्यक्ती, 2 लग्ने, 8 मुलांचा वडील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(८व्या मुलासोबत गॉडफ्रे बगुमा)
कम्पाला- सर्वात कुरुप व्यक्तींमध्ये सामील युगांडाचा गॉडफ्रे बगुमा आठव्यांदा वडील झाला आहे. त्याचा ८वा मुलगा दुसरी पत्नी केट नमांडापासून झाला आहे. काही वर्षांपूर्वी गॉडफ्रे अर्थातच सेबाबीची पहिली पत्नी दोन मुलांसह त्याला सोडून निघून गेली होती. सेबाबी म्हणतो, की पहिल्या पत्नीला माझ्यावर नव्हे माझ्या पैशांवर प्रेम होते. तिचे बाहेर अफेअर सुरु होते, त्यानंतर आमचे मार्ग वेगळे झाले.
त्यानंतर सेबाबी अनेक दिवस एकटा राहिला. त्याचवेळी त्याच्या आयुष्यात केट नमांडा नावाची महिला आली. दोघे अनेक दिवस एकमेकांसोबत राहिले. त्याकाळात नमांडाला दिवस गेले. सेबाबीला वाटले नमांडादेखील पहिल्या पत्नीप्रमाणे मला सोडून जाईल, म्हणून त्याने ६ महिन्यांची गर्भवती नमांडाला घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र दोन महिन्यांनंतर नमांडा पुन्हा परत आली. 2013ला दोघांनी लग्न केले, आता सेबाबीला पहिल्या पत्नीपासून 2 आणि नमांडापासून एकूण 6 मुले आहेत.
सेबाबी म्हणतो, मी नमांडासोबत मागील 4 वर्षांपासून राहत आहे. मला वाटायचे तीसुध्दा मला सोडून जाईल. त्यामुळे मी तिला तेव्हाच सांगितले होते, मला सोडून निघून जा. त्यानंतर ती गेली आणि पुन्हा २ महिन्यांना परत आली. सेबाबी एका विचित्र आजारामुळे कुरुप दिसतो. सेबाबी शेती करून कुटुंबाचे संगोपन करतो. तो दुस-या पत्नीसोबत खूप आनंदी आहे, असेही सेबाबी सांगतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेबाबीचे त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो...