आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unbelievable And Amazing Fingerprint Building Thailand

जाहिरातीसाठी बनवले बोटांच्या ठशांसारखे इमारतीचे डिझाइन, बघा हा अनोखा फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलँडची ही इमारत बोटांच्या ठशांच्या आकारासारखी बनवण्यात आलेली आहे. एक अ‍ॅड कँपेनसाठी जाहीरात एजन्सी 'स्पाइसी'ने याचे केवळ डिझायनिंग केले होते. परंतु या डिझाइनवर काम करून इमारत कधी बनवली गेली नाही. बँकाँगमध्ये 'फिंगरप्रिंट सिक्योरिटी सिस्टम' बद्दल लोकांना जागरुक करण्याचा या डिझाइनचा उद्देश होता.
एका कंपनी बोटांच्या ठशांचे सॉफ्टवेअर बनवत होती आणि त्याच कंपनीने जाहिरात एजन्सीला अशा प्रकारची जाहिरात बनवण्यास सांगितले. ही जाहिरात सोशल माध्यमांमध्ये इतकी लोकप्रिय झाली, की लोक या इमारतीच्या शोधात बँकाँगला येत असे. याव्यतिरिक्त दोन आणखी इमारती जाहिरातीसाठी डिझाइन करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये एक घराच्या आकारात आणि दुसरी कंपनीच्या मुख्य कार्यालयाप्रमाणे होती.
बोटांच्या ठशांप्रमाणे दिसणा-या या इमारतीची काही छायाचित्रे सोशल माध्यमांवर लोकप्रिय झाली होती. ती बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...