आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unbelievable Cases Of Anorexic People In The World

स्लिम-ट्रिम होण्याचा फंडा पडला महागात, कुणाचा मृत्यू तर कुणाचे झाले असे हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकाला स्टार्सप्रमाणे स्लिम ट्रिम आणि फिट फिगर हवी असते. त्यासाठी मग डायटींगपासून व्यायाम, जिममध्ये घाम गाळण्यास सुरुवात होते. मात्र म्हणताता ना, अती घाई संकटात नेई तसेच काही तरुणी आणि तरुणांसोबत घडले आहे. स्लिम होण्याच्या नादात त्यांचा फिगरचा आकारच बदलला आहे.
असेच काही लॉरेन बेली या तरुणीसोबत घडले. ती दररोज 12 तास फक्त चालत होती. जेणेकरून लवकरात-लवकर तिचे वजन कमी व्हावे. 26 वर्षांच्या लॉरेनचे इतके कमी झाले, की तिच्या मृत्यूची शक्यता वाढली, त्यानंतर तिने पुन्हा आपले वजन वाढवण्यासाठी प्रयत्न केला.
आम्ही आज या पॅकेजमधून तुम्हाला अशाच काही लोकांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी आपले वजन कमी करण्याच्या नादात आपली शरीर रचनाच बदलून टाकली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वजन कमी झाल्यानंतर कसे दिसायला लागले हे लोक...