आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळानुरुप एवढ्या बदलत जातात वस्तू, पाहून बसणार नाही विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक गोष्टींमध्ये काळानुरुप बदल होत असतो. हा बदल एवढा छोटासा असतो की, त्याकडे आपले लक्षच जात नाही. पण जेव्हा आपण अनेक वर्षांनंतर त्याकडे पाहतो, तेव्हा त्यातील फरक आपल्याला प्रकर्षाने जाणवत असतो. अनेकदा त्याचे बदललेले रुप पाहून आपल्याला आश्चर्यही होते. अगदी खेळणी, कागदापासून ते सिमेंटच्या खांबापर्यंत सगळ्यावर ही बाब लागू होते. या वस्तूंवर होणारे छोटे छोटे बदल नंतर मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. असेच काही आश्चर्यचकित करणारे फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. रॅडिट आणि इम्गुर सारख्या फोटो शेयरिंग साइट्सवर हे फोटो शेयर झाले आहेत. 

वरील फोटो एका दुकानाचा आहे. दोन्ही फोटोंमध्ये सुमारे 100 वर्षांचे अंतर आहे. या 100 वर्षांमध्ये दुकानासमोरचा खांब किती घासला गेला हे यात दिसत आहे. हा ठरवून असा झालेला नाही. तर लोक याला खेटून उभे राहतात, त्यामुळे तो हळू हळू असा झाला आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हळू हळू होणाऱ्या बदलाचे असेच 14 PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...