आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unbelievable Marrige People Got Knot With Animals

... आणि त्याने चक्क श्वानाशी थाटले लग्न, वाचा लग्नाच्या भन्नाट गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण असतो. तो थाटामाटात साजरा करण्याची स्वप्ने प्रत्येक व्यक्ती बघत असते. यासाठी सुयोग्य जोडीदार शोधला जातो. असा जोडीदार शोधण्यासाठी आताही भल्यामोठ्या प्रोसेसमधून जावे लागते. वधु-वर सुचक मंडळे असली तरी सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी बराच अवधी द्यावा लागतो. त्यानंतर स्वप्नातला क्षण सत्यात उतरतो. असा हा अगदी जपून ठेवावा असा लग्नाचा क्षण असतो.
परंतु, काही व्यक्तींनी अगदी हटके जोडीदार शोधून भन्नाट लग्न थाटले आहे. याची अगदी देश-विदेशात चर्चा झाली आहे. डिसेंबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाचा जोसेफ गुइजो याने त्याच्या लॅब्रेडॉर श्वानाशी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विदेशात आणि देशातही काही अशा स्वरूपाची लग्न झाली आहेत. लोकांनी बकरी, श्वान, गाढव, डॉल्फिन यांच्याशी लग्न करून एक वेगळा पायंडा पाडला आहे.
पुढील स्लाईडवर बघुयात, असेच काही भन्नाट लग्न