आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underwater Pole Dancing Photographs By Brett Stanley

कधी पाहिला आहे का अंडरवॉटर पोल डान्स, पाहा फोटोग्राफरने कशा कैद केल्या स्टेप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडरवाटर फोटोग्राफीचा क्रेज दिवसेंदिवस वाढत जात आहे. यापूर्वी गर्भवती महिलेचे अंडरवाटर फोटोशूट, अंडरवाटर वेडिंग आणि मुलांसोबत अंडरवाटर फोटोग्राफी इत्यादी फोटोग्राफी आपण पाहिल्या. लोकांना या फोटोग्राफीचा अंदाज इतका पसंत आला, की सोशल मीडियावर या अंडरवाटर फोटोंना मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. यावेळी ब्रेट स्टेनली आपल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. त्याने पाण्यामध्ये पोल डान्सर्सच्या स्टेप्सना आणि प्रत्येक क्षणांना आपल्या कॅमे-यात कैद केले आहे.
अंडरवाटर फोटोग्राफीसाठी आम्ही डान्सर्सना पाण्यामध्ये आपला श्वास कसा रोखून ठेवायचा हे सांगितले. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक डान्सिंग स्टेप्सला कॅमे-यात कैद केले. डान्सर्सच्या उत्तम कामामुळे आमचे फोटोशूट खूप चांगले राहिले. या सीरीजला पुढेसुध्दा चालवू, असे आपल्या या नवीन फोटोशूटबाबत ब्रेट स्टेनली सांगतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ब्रेट स्टेनलीचे अंडरवाटर फोटोग्राफीची काही छायाचित्रे...