आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underwater Pole Dancing Photographs By Brett Stanley

PHOTOS: फोटोग्राफरने क्लिक केले अंडरवॉटर पोल डान्सर्सचे असे मुमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ब्रेट स्टेनलीने क्लिक केलेले अंडरवॉटर फोटोशूटचे कोलाज)
पाण्यामध्ये फोटोग्राफी करणे किती कठिण असते, हे एखादा फोटोग्राफर्सच सांगू शकतो. तरीदेखील अमेक फोटोग्राफर्स असे फोटो क्लिक करतात. अशा फोटोग्राफीची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुरुवातीला प्रेग्नेंट महिला, अंडरवॉटर वेडिंग आणि लहान मुलांची फोटोग्राफी सोशल मीडियासह अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर लोकांना अंडरवॉटर फोटोग्राफीचा हा अंदाज खूप पसंत पडत असल्याचे निदर्शनास आहे.
अलीकडेच एका फोटोशूटचे फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये अंडरवॉटर पोट डान्सर्सच्या स्टेप्स आणि त्यांच्या मुमेंट्स दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या नवीन फोटोशूटविषयी स्टेनली सांगतो, 'अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी डान्सर्सना सुरुवातीला पाण्यात कशाप्रकारे श्वास रोखून ठेवायचा हे शिकवावे लागले. त्यानंतर त्यांचे शानदार मुमेंट्स कॅमे-यात कैद केले. डान्सर्सच्या सहकार्याने मला हे फोटोशूट करणे सोपे गेले. अमेरिकेमधील कॅलिफोर्नियाचा रहिवासी स्टेनलीने यापूर्वीसुध्दा अंडरवॉटर फोटोशूट केले आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अंडरवॉटर फोटोशूटचे फोटो...