आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवॉटर लग्‍न : समुद्राच्‍या अथांग पाण्‍यात घेतली सहजीवनाची शपथ, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(खोल पाण्‍यात लग्न लावताना पाद्री)

गृहास्‍थश्रमात प्रवेश ही प्रत्‍येकासाठी अविस्‍मरणी घटना असते. हा क्षण अद्वितीय करण्‍यासाठी कित्‍येक जण जगावेगळ्या शक्‍कल लढवत असतात. फ्रान्‍समधील बोरा-बोरा द्वीप समूहाजवळी एका समुद्रामध्‍ये एका जोडप्‍याने लग्‍न केले असून लग्‍नाला 20 मिनिटे लागले. या लग्नासाठी त्‍यांना अंदाजे दोन लाख रुपये खर्च आला.
जगभरतील अप्रतिम स्‍थळांमध्‍ये बोरा-बोरा या द्वीपकल्‍पाचा उल्‍लेख होतो. समुद्राच्‍या अथांग पाण्‍यामध्‍ये लग्‍न लावण्‍याची सुविधा येथे उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. नवरा-नवरीसाठी पाण्‍याखाली जाण्‍यासाठीचे सर्व साहित्‍य येथे पॅकेजच्‍या स्‍वरुपात दिले जाते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, जगावेगळ्या लग्‍नसोहळ्याचे छायाचित्रे...