आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर आहेत हे 10 ऐतिहासिक वारसास्थळे, अनेक युध्‍द छायेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओल्ड सिटी ऑफ जेरुसलेम - Divya Marathi
ओल्ड सिटी ऑफ जेरुसलेम
इंटरनॅशनल डेस्क- युनेस्काने जागतिक वारसास्थळांची एक यादी तयार केली आहे. यात एकूण 1 हजार 31 स्थळांचा समावेश आहे. यापैकी 48 स्थळे धोक्यात आहेत. कुठे नागरी युध्‍द, तर संवर्धनाच्या अभावामुळे ती नष्‍ट होण्‍याची भीती आहे. आम्ही तुम्हाला यातील 10 स्थळांविषयी सांगणार आहोत...
 
ओल्ड सिटी ऑफ जेरुसलेम-
कुठे - जेरुसलेम (इस्त्रायल)
बांधकाम केव्हा - 1500 बीसी 
 
काय आहे विशेष - ज्यू, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांचे पवित्रस्थळ
पुढील स्लाईड्सवर पाहा, धोक्यात सापडलेली इतर वारसास्थळे...
बातम्या आणखी आहेत...