आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक इमारती आजच्या आर्किटेक्टना देतायेत टक्कर, पाहा प्राचीन वास्तूंचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सामग्री असून देखील आज मजबूत बिल्डिंग उभ्या करणे एक आव्हानात्मक कार्य झाले आहे. परंतु प्राचीन काळात अशा इमारती बांधल्या आहेत ज्या आजही जशाच्या तशा टिकून आहेत.
आजचे इंजीनिअरसुध्दा या हजारो वर्षापूर्वीच्या इमारतींना बघून स्वत:ला त्यापुढे शून्य समजतात. त्याकाळात आजच्या सारखे तंत्रज्ञान आणि सामग्री उपलब्ध नव्हते तरीदेखील या ऐतिहासिक इमारती आजच्या पिढीचे आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. जगातील अशाच काही ऐतिहासिक इमारती आज आपण बघणार आहोत.
जगातील सर्वात प्राचीन आणि मजबूत इमारती बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...