आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या मगरीने असे गिळले छोट्या मगरीला, पाहा कैद झालेले हे CLOSE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये फोटोग्राफरने एका मगरीला दुस-या मगरीला गिळताना पाहिले. 32 वर्षीय फोटोग्राफरने तन्जा मेरेन्सकीने सांगितले, की तो ही घटना पाहताच अचंबित झाला. त्याने जराही वेळ न घालवता फोटो क्लिक केले.

फोटोग्राफने असेही सांगितले, की त्याने एका प्राण्याने आपल्याच प्रजातीच्या प्राण्याची शिकार पहिल्यांदा पाहिली. तो काही वर्षांपासून वाइल्डलाइफ फोटोग्राफी करत आहे, परंतु अशी शिकार पाहण्याची त्याला ही पहिलीच संधी मिळाली आहे.
 
ज्या मगरीने दुस-या मगरीची शिकार केली, ती आकाराने छोटी होती. तन्जाच्या सांगण्यानुसार, मगर मोठ्या प्राण्यांशिवाय चिमणी, मासा आणि अनेक छोट्या-छोट्या प्राण्यांचीसुध्दा शिकार करते. माहितीनुसार, खराब परिस्थित एखाद्या मगरीला शिकार मिळाली नाही तर ती छोट्या मगरींची शिकार करते.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, एका मगरीने दुस-या मगरीला कसे शिकार केले...
बातम्या आणखी आहेत...