आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मेक्सिकोमध्ये बनले शंखाच्या आकाराचे घर, पाहा घराच्या आतील डोळे दिपवणारे नजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मेक्सिको शहरात बनलेले शंखाच्या आकाराचे घर)
मेक्सिकोची राजधानी असेलल्या मेक्सिको शहरात सेनोसियान नावाच्या आर्किटेक्चर कंपनीने शंखासारखे दिसणारे घर डिझाइन केले आहे. कुणाचेही डोळे दिपतील असा हा वास्तू कलेचा अद्वितीय नमुना आहे. शंखासारख्या दिसणा-या या घरात उत्कृष्ट लायटिंग करण्यात आले आहे.
आर्किटेक्ट कंपनीच्या मालकाच्या मते, त्यांना हे घर बनवण्याची प्रेरणा आर्किटेक्ट एंटोनी गॉडीकडून मिळाली. या घराच्या आत प्रवेश केल्यानंतर एका वेगळ्याच जगात पाऊल टाकल्याचा भास आपल्याला होतो. घराच्या आता सोफ्याजवळ झाडे लावण्यात आली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा वास्तू कलेचा अद्वितीय नमुना असलेल्या या घराच्या आतील सुंदर नजारे...