आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल महिला सैनिकांची अशी LIFE, पाहा फोटोग्राफरच्या नजरेतून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका फोटोग्राफर आणि इस्रायलच्या माजी सैनिक महिलेने तिच्या देशातील महिला सैनिकांच्या सुंदर आयुष्याचे चित्रण कॅमेऱ्याद्वारे केले आहे. रिपोर्ट्सनुसार, मायन टोलेडैनो हिचे हे Photos इस्रायली महिलांची आजवर समोर न आलेली Life उलगडणारे आहेत.

पाहा कशा राहतात महिला सैनिक
इस्रायल हे जगातील अशा काही निवडक देशांपैकी एक आहे, ज्याठिकाणी महिलांना 18 वर्षानंतर लष्करात समाविष्ट होणे अनिवार्य असते. मायनच्या मते साधारणपणे मीडियामध्ये सैनिक म्हणजे युद्ध असे चित्र रंगवले जाते. पण तिच्या रोजच्या जीवनात केवळ युद्ध नसते. तिच्या जीवनातील इतर बाबी मायनने टिपल्या आहेत.

मायन इस्रायलमध्ये हैफामध्ये जन्मली. तिला डान्स आणि आर्टमध्ये रुची होती. मोठी झाल्यानंर तिला कला क्षेत्रात जायचीच इच्छा होती. जग फिरण्याचे स्वप्नही ती पाहायची. पण वयाच्या 18 व्या वर्षी तिला मिलिट्रीमध्ये जावे लागले. मात्र मायन आता फोटोग्राफी करते आणि गेल्या 6 वर्षांपासून न्यूयॉर्कमध्येच राहते. आर्मीत असताना ती तेल अवीवमध्ये होती. मायनच्या मते महिला सैनिकांची दुसरी बाजू समोर आणण्याची तिची इच्छा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...