आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unusual Swimming Pools, Incredible Hanging Hotel Pools

काही ज्‍वालामुखीच्‍या राखेपासून तर काही आकाशाला भिडणारे- पाहा जगातील आश्‍चर्यकारक स्विमिंग पूल ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाईफस्‍टाइल डेस्‍क - बदलत्‍या काळानुसार आता पर्यंटकांच्‍या आपेक्षा बदलत आहेत. पुर्वी हॉटले बुक किंवा रिसॉर्ट बुक करताना, सोयी- सुविधांचा विचार केला जायचा. बदलत्‍या शैलीमुळे हॉटेल व्‍यावसायाने आपले रूपडे बदलले आहे. ग्राहकांना सर्व्हिस चांगली मिळायला हवी यासाठी विविध प्रकारच्‍या सेवा हॉटेलतर्फे दिल्या जातात. या सुविधेचा भाग म्‍हणून जगभरातली ब-याच हॉटेल्‍समध्‍ये पर्यटकांसाठी स्विमिंग पूल बनवण्‍यात आले आहेत. पाण्‍यामध्‍ये पोहणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने हितकारक असल्‍यामुळे पर्यटक स्विमिंगचा आंनद घेतात. अशा पर्यटकांसाठी जगातील काही हॉटेल्‍सनी आश्‍चर्यकारक स्विमिंग पूल बनविले आहेत. वरील छायाचित्र हे ज्‍वालामुखीच्‍या राखेपासून तयार करण्‍यात आलेल्‍या स्विमिंग पूलाचे आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या आर्चयकारक स्विमिंग पुलाबद्दल.....