आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग: मिस वर्ल्ड बनण्यासाठी व्हेनेझुएलामध्ये मुलींवर असा करतात अत्याचार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिस व्हेनेझुएलाचा किताब जिंकलेली मारियाना जिमनेज... - Divya Marathi
मिस व्हेनेझुएलाचा किताब जिंकलेली मारियाना जिमनेज...
मिस वर्ल्ड, मिस यूनिव्हर्स, मिस इंटरनॅशनल, मिस अर्थ यासारख्या ब्यूंटी कंटेस्ट स्पर्धेला गेल्या काही वर्षात जागतिक पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा मिस वर्ल्ड 2017 ही स्पर्धा या महिन्यात 18 तारखेला चीन देशात होत आहे. जगभरातील बहुतेक देशातील ब्यूटीफुल तरूणी यात सहभागी घेणार आहेत. भारताकडून यंदा हरयाणाची मनुशी छिल्लार सहभागी होणार आहे जी 2017 ची मिस इंडिया ठरली आहे. पण या स्पर्धेसाठी व्हेनेझूएला हा देश खास तयारी करतो. खास तयारी नव्हे तर आपल्या देशातील तरूणी विजेत्या ठराव्यात म्हणून त्यांच्यावर अत्याचारच करतो. मात्र, याचा रिजल्टही त्यांनी दाखवून दिला आहे. ऑलिंपिकमध्ये जास्त पदके मिळावीत यासाठी चीन देश हा सुद्धा खेळाडूंवर लहान वयातच प्रचंड अत्याचार करतो. व्हेनेझूएला देश मिस स्पर्धेत आपल्या तरूणी विजेत्या ठराव्यात म्हणू अत्याचार करतो. सर्वाधिक किताब व्हेनेझूएलाच....
 
- व्हेनेझूएलामधून आतापर्यंत 6 मिस वर्ल्ड, सात मिस यूनिव्हर्स, 6 मिस इंटरनॅशनल आणि दोन मिस अर्थ झालेल्या आहेत.
 
असा होतो तेथील तरूणींवर अत्याचार-
 
- सुंदर व सुडोल असलेल्या मुलींना वयाच्या 8 व्या वर्षी उंची वाढवण्यासाठी हार्मान्सचे इंजेक्शन दिले जाते. 
- वयाच्या 12 व्या वर्षी बट इम्प्लांट केले जाते.
- वयाच्या 16 व्या वर्षी आतड्यांवर श्स्त्रक्रिया केली जाते. इतरही छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात.
- जसे नाक, गाल, ओठ, कान, कपाळ आदी दर्शनी भागातील चेहरा विविध सर्जरी केल्या जातात.
- या मुलींना त्याच पद्धतीने कडक डाएट प्लॅन दिलो जातो. एकप्रकारे त्यांच्यावर तसे संस्कारच केले जातात.
- त्यामुळे व्हेनझिएलाच्या मुलींवर विविध आंतररष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकण्याचा मोठा दबाव असतो.
- व्हेनेझुएलामधून आतपर्यंत 6 मिस वर्ल्ड, सात मिस यूनिव्हर्स, 6 मिस इंटरनॅशनल आणि दोन मिस अर्थ बनल्या आहेत.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित अधिक माहिती....
बातम्या आणखी आहेत...