आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upside Down Models Photo Shoot By Canadian Photographer Martin Tremblay

अफलातुन फोटो: आतापर्यंत मॉडल्‍सचे असे फोटोसेशन झाले नाही.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाचा फोटोग्राफर मार्टिन ट्रेमब्‍ले आणि स्‍टायलिश स्‍टुडियो पास्‍कल एंड जेरेमी कॉन्‍सेप्‍ट यांनी लंडनच्‍या फॅशन मॅग्‍झीन 'स्‍क्‍हॉन'साठी अपसाइड डाऊन असे छायाचित्र घेतले आहेत.

'फॉच्‍यारुन कुकी' नावाच्‍या या फोटो मालिकेत इन्‍वर्टेड फॅशन ट्रेड, ड्रेस कलर्स आणि मॉडल्‍सच्‍या केशभुषेला हायलाईट केले आहे. फॅशन जगतात अशापध्‍दतीची फोटो आतापर्यंत कुणीच खेचले नाहीत.

बघा प्रथमच काढली गेलेली अपसाइड डाउन प्रकारची छायाचित्र पुढील स्‍लाइडवर...