आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी युवतीने क्लिक केले भारताचे हे खास PHOTOS, दाखवले सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत राहणारी 28 वर्षीय एलिसा रामोस ही युवती गेली दोन वर्षे वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहे. अलीकडेच ती भारतात आली होती. यावेळी तिने गो-प्रो कॅमे-याच्या माध्यमातून भारतातील विविध शहरांत फोटो क्लिक केले. यात तिने विविध शहरांतील सौंदर्य आपल्या कॅमे-यात टिपले आहे. दिल्ली-आग्रा, राजस्थानसह अनेक शहारांमध्ये केली भटकंती...

भारतात आल्यानंतर एलिसा दिल्ली, आग्रा, मुंबई, गोवा, जोधपूरसह देशातील प्रमुख शहरांमध्ये फिरली. यावेळी तिने येथील नावाजलेल्या ठिकांनाजवळ गो-प्री कॅमे-यातून स्वतःचे फोटोज क्लिक केले. Buzzfeed सोबत बोलताना एलिसाने सांगितले, राजस्थान तेथील आलिशान पॅलेससाठी ओळखले जाते, तर मुंबईत मॉर्डन कल्चर प्रसिद्ध आहे. गोवा तेथील सुंदर बीचेससाठी जगात प्रसिद्ध आहे. मला हा देश खूप आवडला आहे. भारतात क्लिक केलेल्या अनेक फोटोजमध्ये एलिसा भारतीय वेशभुषेत दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, एलिसाने आपल्या कॅमे-यात टिपलेले भारताचे सौंदर्य...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...