आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Users Post Funny And Amazing Photographs On Facebook

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : फेसबुकवरील सर्वात चर्चीत 10 फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल इंटरनेटवर सोशल मिडिया साइट्स धूम माजवत आहे. फेसबुक, गुगल प्लस, आणि ट्विटर सारख्या वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइटवर लोकांना फार रूची आहे.
सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून लोक एकमेकांसोबत गपांच्या व्यतिरिक्त विचारांचे देखील अदान प्रदान करतांना दिसतात. आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे याची माहीती देखील येथे तात्काळ मिळते.
ब-याच वेळेला आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे येथे मिळतात.
फेसबुकच्या माध्यमातून लोकांना फनी फोटोज शेअर करायला जस्त आवडतात. असेच काहीसे 10 कॉमेडी फोटो जे सध्या धुम माजवत आहेत.