आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीतसुध्दा गरम असते या धबधब्याचे पाणी, पुरुष-महिला सोबत करतात अंघोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- उनास्टोक आयलँड)
तुम्ही कधी नेहमी गर पाणी असलेल्या बेटाविषयी ऐकले आहे का? कदाचित नाही. दक्षिण
ग्रीनलँडमध्ये कुजआल्केमधील उनारटोक आयलँड एक असे ठिकाण आहे, जिथे बारामाही गरम पाणी असते. हा देश हॉट स्प्रिंग आहे. या हॉट स्प्रिंगमध्ये मोठ्या संख्येत लोक अंघोळ करण्यासाठी येतात.
सांगितले जाते, की हे आयलँड क्वारटोक आणि नानोरटीलिक शहाराच्या मधोमध आहे. येथे पोहोचण्यासाठी लोकांना नावेवर सवार व्हावे लागले. या आयलँडच्या पाण्याचे तापमान हिवाळ्यात 34ते 38 डिग्री राहते. तुम्हाला माहित झाल्यास आश्चर्य वाटेल, की अनेक वर्षांपूर्वी या आयलँडचे पाणी नैसर्गिकरित्या गरम असते. हॉट स्प्रिंग गवताने घेरलेले आहे. या क्षेत्रात प्रदूषण पसरू नये म्हणून येथे गाडी किंवा इतर गोष्टी आणण्यास परवानगी दिली जात नाही. असेही सांगितले जाते, की या धबधब्यात अंघोळ केल्यास कोणताही आजार होत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या धबधब्यामध्ये अंघोळीचा आनंद घेणारे लोक...