आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणामुळे उद्धवस्त झाली या महिलेची Life,आता यामुळे होत आहे फेमस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात प्रत्येक व्यक्तिला वाटते की, त्यांचे आयुष्य सुखी असावे. परंतु काही लोकांच्या आयुष्यात असे वळण येते की, त्यांचे आयुष्य उद्धवस्त होते. इंग्लंडमध्ये राहणा-या 28 वर्षीय  विकी किंग्गे (Vikki Kinge) सोबत असेच झाले. लठ्ठपणामुळे तिचे आयुष्य  विकी किंग्गे उद्धवस्त  झाले होते. परंतु अचानक बदल झाला आणि आज ती खुप प्रसिध्द आहे. लठ्ठपणामुळे झाली होती उद्धवस्त...

विकी सांगते की, लठ्ठपणामुळे तिने तिच्या आयुष्यात खुप गोष्टी गमावल्या. तिने सांगितले की, लठ्ठपणामुळे तिचा जॉब सुटला. येवढेच नाही तर बॉयफ्रेंड सोडून गेला. ती खुप टेंशन घेत होती आणि कॉन्फिडेंस कमी झाला होता. यासोबत तिला स्कीन डिसिजचा सामना करावा लागला. टेंशन आणि घरी बसून राहिल्याने तिचे वजन सतत वाढतच होते. परंतु एक दिवस तिने ठरवले की, एक दिवस आपले आयुष्य बदलेल. यासाठी तिने सर्वात अगोदर जिम जॉइन आणि डायट चार्ट फॉलो केली. याचा तिला फायदा झाला आणि तिने एका वर्षात 86 किलो वजन कमी केले.
 
फिटनेस मॉडल बनली 'विकी'
आपल्या आयुष्या हारलेल्या विकीने फिटनेस मॉडलम्हणून आपली ओळख निर्माण केली. सोशल साइट्सवर ती लोकांना ट्रेनिंग देते. यासोबत दूस-यांना इंस्पायर करते की, जगात काहीच अशक्य नाही, फक्त ते करण्याची जिद्द असावी.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा तिचे Photos...
बातम्या आणखी आहेत...