आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्राण्यांना पकडून हे लोक असे साजरा करतात विचित्र फेस्टिव्हल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकेच्या पेरू देशात एका फेस्टिव्हलमधील फोटो)
वाशिंग्टन- अमेरिकेच्या पेरू देशातील एका विचित्र फेस्टिव्हलचे फोटो समोर आले आहेत. येथे विकुना नावाचा प्राणी पकडण्यासाठी येथे लोकांमध्ये स्पर्धा लागते. मात्र फेस्टिव्हलमध्ये खास गोष्ट अशी, की येथे प्राण्यांची शिकार केली जात नाही. त्यांना पकडून त्यांचे केस कापले जातात. या प्राण्याची संख्या खूप कमी आहे. म्हणून त्याला म्हणून त्यांच्यापासून तयार होणारी लोकर खूप महागात विकले जाते. या लोकरीपासून तयार झालेला एक मीटर फॅब्रिक जवळपास दोन लाख रुपयांपर्यंत विकले जाते.
फेस्टिव्हलदरम्यान 'इंका किंगसुध्दा उपस्थित असतो. लोक प्राण्यांना पकडण्यासाठी कोणतेच हत्यार वापरत नाहीत. म्हणून मोठ्या चतुराईने त्यांना पकडावे लागते. त्यासाठी पेरूच्या नॅशनल रिजर्वमध्ये लोक तासन् तास या प्राण्यांना शोधतात. फोटोमध्ये फेस्टिव्हलसाठी शेकडोंच्या संख्येत लोक एका मैदानावर जमा होतात. यादरम्यान लोक आपल्या पारंपरिक कपड्यांमध्ये नाचतात-गातात.
पूर्वी या प्राण्यांची लोकर आणि चमडीसाठी शिकार केली जात होती. आता या प्राण्यांची प्रजाती लुप्त पावत असल्याने पेरू सरकारने त्यांना राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या फेस्टिव्हचे PHOTOS...