आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथील मुलींसोबत लग्न केल्यावर खरेच मिळतात का ३ लाख रुपये, जाणून घ्या सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येथील मुलींसोबत लग्न केल्यावर खरेच मिळतात का ३ लाख रुपये, जाणून घ्या सत्य
इंटरनेटवर सध्या आईसलंडची ही बातमी खुप व्हायरल झाली आहे. येथील मुलींशी लग्न केल्यावर येथील सरकार तरुणांना तब्बल ३ लाख ३३ हजार रुपये देणार असल्याचे हे वृत्त आहे. या देशात पुरुषांची संख्या कमी असल्याने असे बक्षिस दिले जाईल असे सांगितले जात आहे.
 
पण सत्य आहे काही वेगळेच
या ऑफर अंतर्गत येथील एका मुलीची निवड करुन तिच्याशी लग्न करावे लागेल. तसेच या देशातील रहिवासी व्हावे लागेल. त्यात नॉर्थ आफ्रिकेच्या लोकांना प्रेफरन्स दिला जाईल. पण व्हायरल झालेल्या या बातमी मागचे सत्य काही वेगळे आहे. फेक बातमी आणि फोटोंची चौकशी करणाऱ्या snopes.com या वेबसाईटनुसार ही फेक न्युज आहे. येथे १००० महिलांच्या मागे १००७ पुरुष आहेत. पण व्हायरल होत असलेल्या वृत्तात महिलांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
कशी व्हायरल झाली फेक न्युज
एका व्यक्तीने द स्पिरिट व्हिसपर्स नावाने एक ब्लॉग लिहिला होता. त्यात याची माहिती दिली होती. त्यानंतर अनेक वेबसाईट्सने याची माहिती कॉपी केली. त्यानंतर इतर देशांमधील अनेक तरुणांनी आईसलंडच्या तरुणींना फेसबुकवर फ्रेंड रिकवेस्ट पाठविण्यास सुरवात केली होती. या तरुणांना वाटत होते, की सरकारने याची घोषणा केली आहे. जगभरात आईसलंड एक टुरिस्ट प्लेस म्हणून ओळखले जाते. येथील ब्लू लगून, गुलफोस, गोल्डन सर्कल सारख्या अनेक प्रसिद्ध जागा आहेत. येथील मुलीही खुप सुंदर आहेत.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, येथील सुंदर तरुणींचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...