आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Photo: व्हेनिसमधील कालव्यात पोहणा-या \'व्हेल\' मास्‍याची क्रेझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेनिस शहरातील कालव्‍यात पोहणा-या 'व्‍हेल' मास्‍याचे छायाचित्राची चर्चा सध्‍या जगभर होत आहे. या छायाचित्रातमध्‍ये कालव्यात व्हेल मासा दाखवला आला आहे. महाकाय व्हेल माशाला व्हेनिसमधील एका कालव्यात पोहतानाचा छायाचित्रातील प्रसंग खरा समजून त्यावर आश्चर्य व्यक्त केले.
काहींनी ही घटना खोटी असल्याचे सांगितले. वास्तवात हे छायाचित्र बनावटपणे तयार केलेले होते. यात हेमबर्ग, जर्मनीतील फोटो आर्टिस्ट रॉबर्ट जॉन यांनी बदल केले होते. रॉबर्ट कला दिग्दर्शक आहेत. त्यांना छायाचित्रात मिक्सिंग करणे आवडते. मूळ छायाचित्रात नावीन्य आणण्यासाठी असा बदल करण्‍यात आला. ही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर अपलोड करण्‍यात आली.
रॉबर्ट यांनी सांगितले की, त्यांना वेगळे असे काही तरी करायचे होते. त्यासाठी आयफोन एसवर एका अॅपचा वापर करतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाख 33 हजार फॉलोअर्स आहेत. मिक्सिंग व्यतिरिक्तत्यांच्या अनेक छायाचित्रात व्ह्यू असतो. दोन वर्षांपूर्वी ते इन्स्टाग्रामशी जोडले गेले. तेथे अनेक आर्टिस्ट दिसल्यानंतर तेथे असे दृश्य दाखवण्याचे ठरवले. ज्यायोगे लोकांची विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल.
पुढील स्‍लाईडवर पाहा कालव्‍यातील व्‍हेल मास्‍याची छायाचित्रे...