आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साईट्सवर वायरल अफ्रिकेतील हे Photos, हसून हसून पोट दुखेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर अफ्रिकी देशातील फोटोज वायरल होत आहेत. यातील काही फोटोत तेथेस राहणा-या अदिवासी जमातीच्या प्रथा, परंपराशी संबंधित आहेत तर काही लोकांचे विचित्र छंद दाखवतात. मात्र, यातील असे काही फोटोज आहेत जे पाहून वाटते की कदाचित यात फोटोशॉपच्या मदतीने ते बनवले गेलेत. कधी पाहिलीय अशी बाईक...
आता जरा हा फोटो पाहा. एक व्यक्ती दोन सिलिंडर घेऊन एका अजब -गजब गाडीवर घेऊन चालला आहे. विशेष म्हणजे ही बाईक संपूर्ण लाकडी आहे. मात्र म्हणतात की, देशी जुगाडपेक्षा ही काही कमी नाही. कदाचित अफ्रिकी देशातील युवक असेच काही करायचे विचार करीत असतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यासंबंधित आणखी काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...