आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही Funny तर काही Weired हे आहेत आफ्रिकींचे व्हायरल होणारे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर अफ्रिकी देशातील फोटोज वायरल होत आहेत. यातील काही फोटोत तेथेस राहणा-या अदिवासी जमातीच्या प्रथा, परंपराशी संबंधित आहेत तर काही लोकांचे विचित्र छंद दाखवतात. मात्र, यातील असे काही फोटोज आहेत जे पाहून वाटते की कदाचित यात फोटोशॉपच्या मदतीने ते बनवले गेलेत.
 
यांचा व्यायाम पाहा..
म्हणतात की, देशी जुगाडपेक्षा ही काही कमी नाही. कदाचित अफ्रिकी देशातील युवक असेच काही करायचे विचार करीत असतील.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यासंबंधित आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...