आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या घोळक्यात असतो हा योगा टीचर, व्हायलर होत आहेत असे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटेनचा योगा गुरु स्टुअर्ट गिलक्रिस्ट मुलींमध्ये खुप प्रसिध्द आहे. याच्या योगा क्लासेसमध्ये मुली गर्दी करतात. सोशल मीडियावर असे अनेक फोटोज व्हायलर होत आहेत, ज्यामध्ये स्टुअर्ट मुलींना योगा शिकवताना दिसत आहे. वर्षातून एकदा धुतो केस.

- स्टुअर्टने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, तो वर्षातून एकदाच आपले केस धुतो, तेसुध्दा समुद्राच्या पाण्याने.
- याच्या केसांची खुप दुर्गंधी येते, तरीही लोक यांच्याकडे योगा शिकण्यास येतात.
- इंटरनेटवर असे अनेक फोटोज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये स्टुअर्ट मुलींना योगा शिकवताना दिसत आहे.
- अनेक लोकांना या फोटोजवर विरोध केला आहे, ते म्हणतात की, योगाच्या निमित्ताने तो मुलींना वाइट प्रकारे स्पर्श करतो.
 
प्रसिध्द लोकांना शिकवतो योगा
- ज्यावेळी ब्रिटेनच्या प्रिंसची मेव्हणी पिप्पा मिडलटनने त्याच्याकडून योगा शिकणे सुरु केले, तेव्हा तो चर्चेत आला.
- अनेक हॉलीवुड अॅक्टर्स त्याच्याकडून योगा शिकतात.
- हॉट योगाविषयी स्टुअर्ट सांगतो की, यामध्ये काहीच अश्लीलता नाही, हे फक्त रिलॅक्स होण्याचे माध्यम आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा स्टुअर्टचा हॉट योगा शिकवण्याचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...