आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL होताहेत हे विचित्र फोटोज, कदाचित आपण यापूर्वी कधीच पाहिले नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियात अनेक प्रकारचे फोटोज शेयर केले जातात. अनेकदा आपल्या डोळ्यासमोर अशी काही छायाचित्रे तरळतात ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठिण जाते. आज आम्ही तुम्हाला अशीच काही चित्र-विचित्र फोटो दाखवणार आहोत जे तुम्हाला वारंवार पाहण्यास प्रवृत्त करतील. गालातून आरपार दोन तलवारी...
आता जरा या फोटोला नीट पाहा. या फोटोज दिसणा-या तरूणाने आपल्या तोंडातून व गालातून दोन तलवारी सहज आरपार केल्या आहेत. त्याच्या चेह-यावरून तरी त्याला काहीही त्रास होत नसल्याचे दिसत आहे. हा फोटो अनेक लोकांनी कित्येकदा शेयर केला आहे. मात्र, हा फोटो खरा की फोटोशॉपवर बनवला याची माहिती मिळत नसली तरी हा फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे एवढे मात्र खरं.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काहीसे अजब-गजब फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...