आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर जळत होते, सेल्फी घ्यायला लागली ही व्यक्ती, पाहा 10 Weird Selfie

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका जळत्या इमारतीसमोर सेल्फी घेताना एका व्यक्तीचा फाइल फोटो - Divya Marathi
एका जळत्या इमारतीसमोर सेल्फी घेताना एका व्यक्तीचा फाइल फोटो
नवी दिल्ली- दुबईमध्ये जळत्या इमारतीबाहेर सेल्फी घेणारे एक कपल वादात अडकले आहे. कपलने स्वत: सोशल साइट इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. परंतु लोक आता या सेल्फीला चुकीचे आणि लाजीरवाणे असल्याचे सांगत आहेत.
ही पहिलीच वेळ नाहीये, की कुणी 'चुकीच्या वेळेत' सेल्फी क्लिक केले आहे. यापूर्वीसुध्दा अनेक चुकीच्या ठिकाणी सेल्फी घेण्यात आले आहेत. हे सेल्फी इंटरनेटवर व्हायरस झाले आहेत. विविध ठिकाणी क्लिक करण्यात आलेले हे सेल्फी लोकांच्या उटपटांग कृत्याचे उदाहरण आहेत. एका महिला शवपेटीसोबत सेल्फी घेताना दिसतेय कर एका फोटोमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या जवळ उभा राहून सेल्फी घेताना दिसतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चुकीच्या ठिकाणी क्लिक करण्यात आलेले Viral सेल्फी...