आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्याची भूरळ घालून कोणालाही संपवायच्‍या विषकन्‍यां, जाणुन घ्‍या त्‍यांचे कधीही न ऐकलेले किस्‍से

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा राम रहिमच्‍या डे-यामध्‍ये अनेक विषकन्‍यां असण्‍याची माहिती तपासात समोर येत आहे. म्‍हटले जात आहे की, या विषकन्‍येंचे काम तरुण मुलींना फसवून त्‍यांना बाबापर्यंत घेऊन जाण्‍याचे होते. मात्र इतिहासात डोकावून पाहिले तर विषकन्‍येचे अनेक दाखले आढळतात. यांचा वापर प्रामुख्‍याने पुर्वींच्‍या राजा-महाराजांकडून शत्रुविरोधात केला जायचा. त्याकाळी ते सर्वात प्रभावी आणि खतरनाक अस्‍त्र मानले जायचे. ज्‍याच्‍या मदतीने अत्‍यंत सामर्थ्‍यशाली राजाचाही सहज काटा काढता येऊ शकत असे.  कारण जवळपास सर्वच राजांची एकच कमजोरी असायची ते म्‍हणजे तरुणींचे सौंदर्य.   

'कथासरितसागर', 'मुद्राराक्षस' आणि 'कल्किपुराण' या ग्रंथामध्‍ये विषकन्‍येंचे दाखले मिळतात. ही प्रथा अनेक शतकांपासून चालू आहे. ज्‍याचा उपयोग काळानुरूप बदलत गेला आहे. 
 
विषकन्‍येंबद्दल जाणुन घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर... 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...