आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जीववर खेळून अशी घेतली जातात धगधगत्या ज्वालामुखीची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्वालामुखी हा शब्द कानावर पडल्याबरोबर त्याचे रौद्ररुप डोळ्यांसमोर येते. परंतु, काही उत्साही लोकांना धगधगत्या ज्वालामुखीची छायाचित्रे घेण्याचा छंद असतो. त्यासाठी त्यांना काही खास तयारी करावी लागते. त्यांना १२ मेगापिक्सलपेक्षा जास्त क्षमतेचा कॅमेरा, वेगवेगळ्या प्रकारच्या लेंस आणि चांगल्या दर्जाचा ट्रायपॉड वापरावा लागतो. ज्वालामुखीपासून बाहेर पडण्याऱ्या लाव्हारसापासून सुरक्षित अंतर ठेवावे लागते. अन्यथा छायाचित्रे घेण्याचा छंद जीवावर बेतण्याची दाट शक्यता असते.

चला बघुयात जीवावर खेळून जीवंत ज्वालामुखीची काही उत्साही छायाचित्रकारांनी काढेले फोटो..