आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र बाजार: \'सेक्स पॉवर\' वाढवण्यासाठी येथे खरेदी केेले जाते माकडाचे वाळलेले शीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिकेतील टोगो देशाची राजनाधी लोमेमध्ये एक विचित्र बाजार भरतो. जगभरातील तांत्रिक-मांत्रिक या बाजारात येतात. या बाजारातील चित्र विचित्र वस्तू पाहिल्यानंतर मनात प्रचंड धडकी भरते. मृत माकडाचे वाळलेले शीर, हरणाचे डोके तसेच मृत मगरीच्या शरीराचा सापडा विक्रीसाठी उपलब्ध असतो. वेगवेगळ्या पक्षांचे हाडेही विकले जातात.
'सेक्स पॉवर' वाढवण्‍यासाठी लोक मृत माकडाचे वाळलेले शीर खरेदी करतात. याशिवाय अजगराची कातडी, गायीचे तसेच मांजरचे शिर आणि घोड्याची शेपटी, त्याचप्रमाणे विविध पक्ष जिवंत मिळतात. 34 वर्षीय फोटोग्राफर एमानुएनला ग्रिको याने काही दिवसांपूर्वी या बाजाराला भेट दिली होती.

बाजारात पोहोचताच वेगळ्या जगात गेल्याचा आपल्याला भास होतो. या बाजारात प्रेमाचे औषध मिळत असल्याचे ग्रिकोने म्हटले सांगितले आहे.

पुढील स्लाइड क्लिक करून पाहा, जगावेगळ्या बाजाराची काही PHOTO...
बातम्या आणखी आहेत...