आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Watching Soccer World Cup In Space Centre, Fifa World Cup Crazy Fans Of Football, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पृथ्‍वीतलावरच नव्‍हे तर आंतराळयानामध्‍येही बघितले जात आहेत फुटबॉल सामने! पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फीफा वर्ल्‍डकपचा ज्‍वर जगभरामध्‍ये पोहोचला आहे. कोणी आपल्‍या संघाला क्रेझी अंदाजामध्‍ये प्रोत्‍साहन देतोय तर कोणी आपली नोकरी सोडून फुटबॉल वर्ल्‍ड कप बघायला जात आ‍हे. त्‍यामध्‍ये शास्‍त्रज्ञही अपवाद नाहीत. फावल्‍या वेळामध्‍ये आंतराळातसुध्‍दा फुटबॉल सामने बघितल्‍या जात आहेत.
आंतराळयानामधील शास्‍त्रज्ञ कामामधून थोडा वेळ काढून लॅपटॉपवर फुटबॉलची लाईव्‍ह मॅच पाहत आ‍हेत. उल्‍लेखनिय म्‍हणजे आंतराळात जाण्‍यापूर्वी या शास्‍त्रज्ञांनी फुटबॉल खेळून सर्व फुटबॉल खेळाडूंना शुभेच्‍छाही दिल्‍या होत्‍या.
(फोटोओळ- आंतराळयानामध्‍ये लॅपटॉपवर फीफा वर्ल्‍ड कपची मॅच पाहताना शास्‍त्रज्ञ )
पुढील स्‍लाइडवर पाहा, आंतरळयानामध्‍ये फुटबॉल खेळतानाची छायाचित्रे...