आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Tank Show The Identity Of Village In Punjab

\'अजब गाव की गजब कहानी\', घराच्या छतावर बनवलेल्या टाक्या देतात वेगळी ओळख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर- सुरुवातीला पांढरा कुर्ता आणि पायजमा पंजाबी लोकांची ओळख होती. परंतु काळानुसार त्यांच्या राहणीमानात बदल झाला. त्यांचे शौक आणि पसंती बदलल्या. बिलगाच्या उप्पला गावाची ओळख घरावरील टाक्यांमुळे होते.
एनआरआयजची कोठी
गावात विशेष म्हणजे, एनआरआयजच्या कोठीमध्ये अशाप्रकारे छतावर टाकी ठेवण्यात आली आहे. येथे राहणारे नागरिक आपल्या घरावर विविध प्रकारच्या टाक्या बनवून वेगळी ओळख निर्माण करत आहेत. कुणी गुलाबाचे फुलासारखी टाकी बनवून आनंदी राहण्याचा सल्ला देतोय तर कुणी घोड्याच्या आकाराची टाकी बनवून रुबाबदार कुटुंबाचा संदेश देत आहे.
उप्पला हे गाव विशेष म्हणजे, अशाच टाक्यांसाठी ओळखले जाते. येथे एनआरआयज संतोख सिंह यांच्या घरावर एअर इंडियाची टाकी बनवण्यात आली आहे. याच गावातील लोकांनी विविध आकाराच्या टाक्या बनवून विशेष ओळख निर्माण केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सर्वात जून्या जहाजाच्या टाकीचे रहस्य...