आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा या बोल्‍ड नवरीला, 3000 फुट उंचीवर करतेय कोणता कारनामा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगामध्‍ये वेड्यांची कमी नाही. रोमांच अनुभवण्‍यासाठी हे वेडे काहीही करायला तयार असतात. त्‍यासाठी ते जीवदेखील धोक्‍यात टाकू शकतात. फोटोमध्‍ये तुम्‍हाला एक नववधू दिसत आहे. एक नववधू अशा प्रकारचे धोकादायक स्‍टंट का करेल? असा प्रश्‍न तुम्‍हाला पडला असते. तर आम्‍ही सांगतो यामागचे रहस्‍य.

ही काही खरेखरची नववधू नव्‍हती. हा एक थरारक सीनचा भाग होता. अमेरिकेच्‍या कॅलिफोनिर्यातील योसमिते नॅशनल पार्कमधील हे ठिकाण आहे. दगडाचे हे शिखर रॉक क्‍लाईंबिंगसाठी अमेरिकेतील सर्वाधिक कठीण शिखर मानले जाते. या ठिकाणी नववधूच्‍या वेशातील तरुणी 3000 फुट उंचीवर आहे. श्‍वास रोखून ठेवणारा हा क्षण बेन हॉटन नावाच्‍या फोटोग्राफरने कॅमेरात टीपला.

एका 'वेडिंग ट्रॅव्‍हल ऍडव्‍हेंचर' कंपनीसाठी हे फोटोशूट करण्‍यात आले होते. अनेक नवविवाहीत जोडपे हनीमूनदरम्‍यान या ठिकाणी ऍडव्‍हेंचरसाठी येतात. या कंपनीला दोघांनी सुरु केले होते. त्‍यानंतर गिल नावाच्‍या सहका-याची पेरु येथे रॉक क्‍लाईंबिंगदरम्‍यान मृत्‍यू झाला होता.

या बोल्‍ड नववधूचे आणखी फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...