आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल कॅमेऱ्याने टिपलेले विचित्र PHOTOS, पाहून व्‍हाल आश्‍चर्यचकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगल स्‍ट्रीट कॅमेऱ्याद्वारे जगभरातील फोटो कॅप्‍चर केले जातात. या फोटोंद्वारे युझर्संना विविध प्रकारची माहिती दिली जाते. मात्र कधी कधी हा कॅमेरा असे फोटो कॅप्‍चर करतो, जे फारच विचित्र असतात. असे फोटोज कदाचित तुम्‍ही बघू शकणार नाहीत. गुगलच्‍या स्‍ट्रीट कॅमेऱ्याने कॅप्‍चर केलेले असेच काही फोटो आज तुम्‍हाला दाखविणार आहोत.  यामध्‍ये मर्डरपासून ते महिलांचे विचित्र हालचाली करतानाचे दृश्‍य कैद झाले आहेत. या फोटोंना पाहून तुम्‍ही आश्‍चर्यचकीत व्‍हाल.     
 
काय आहे गुगल स्‍ट्रीट व्‍हयू 
अख्‍खे जग एका क्लिकवर आणण्‍याचा गुगल कंपनीचा प्रयत्‍न आहे. आपल्‍या युझर्सना जगातील सर्व ठिकाणांचे, परिसरांचे उत्‍कृष्‍ट फोटो पाहता यावेत, म्‍हणून गुगल प्रयत्‍न करत आहे. यासाठी स्‍ट्रीट व्‍हयू कॅमेऱ्याच्‍या माध्‍यमाने कंपनीने आतापर्यंत लाखो किलोमीटरचा प्रवास केला आहे. प्रवासातील सर्व ठिकाणे, रस्‍ते कॅमेराने कैद केली आहेत. 
 
गुगलच्‍या कारवर लावलेल्‍या ट्रायपॉड कॅमेऱ्याने रस्‍त्‍यांचे 360 अंशात चित्रीकरण केले जाते. जेणेकरुन रस्‍त्‍यांचे वास्‍तविक चित्र युझर्सना पाहता येईल. आतापर्यंत गुगल कॅमेऱ्याने लाखो फोटो काढले आहेत. काहीवेळा फार सुंदर फोटो यामध्‍ये कैद झाली आहेत, तर अनेकदा विचित्र फोटो कॅमेऱ्याने क्लिक केले आहेत.  
 
पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करुन पाहा, गुगल कॅमेऱ्याने टिपलेले चित्र-विचित्र फोटोज...
बातम्या आणखी आहेत...