आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅटूची अनोखी दुनिया; FUNNY & FUNKY TATTOO पाहा एका क्लिकवर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टॅटू'ची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना विविध प्रकारच्या टॅटूने भूरळ घातली आहे. तरुण-तरुणी आपल्या शरीरावर विविध ठिकाणी फनी आणि फंकी टॅटू गोंदवून घेताना दिसतात. उल्लेखनिय म्हणजे हे फनी आणि फंकी टॅटूच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. गरबा- दांडिया असो अथवा कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही टॅटूचा ट्रेंड वाढत असल्याचे दिसत आहे.
टॅटू गोंदवण्यात आता त्यात आधुनिकता आली आहे. स्टाइल आणि डिझाइन बदलली आहे.
फनी आणि फंकी टॅटूज् पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...